JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DAPCU गडचिरोली अंतर्गत ३ वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DAPCU Gadchiroli Job Recruitment 2023

DAPCU Gadchiroli Job Recruitment 2023 – Civil Surgeon, Civil Hospital, Gadchiroli invites Offline applications in prescribed format till last date 18/05/2023 for the posts of Medical Officer, Community Care Coordinator, ICTC Laboratory Technician at ART Center & ICTC RH under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) & National AIDS Control Program (NACP-V). There are 3 vacancies. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स सोसायटी (MSACS), वडाळा, मुंबई आणि राष्ट्रीय AIDS नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NACP–V) ART केंद्र आणि ICTC RH येथे वैद्यकीय अधिकारी, समुदाय काळजी समन्वयक, ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १८/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DAPCU गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी २) समुदाय काळजी समन्वयक ३) ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल/समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/५/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैद्यकीय अधिकारी – ६५ वर्षे.
    • समुदाय काळजी समन्वयक आणि ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ६० वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैद्यकीय अधिकारी –  रु. ७२,०००/- दरमहा.
    • २) समुदाय काळजी समन्वयक – रु. १८,०००/- दरमहा.
    • ३) ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २१,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://gadchiroli.gov.in/zilla-parishad/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, संकुल, मूल रोड, गडचिरोली – ४४२६०५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://gadchiroli.gov.in/zilla-parishad/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DAPCU Gadchiroli Job Recruitment 2023

  • Recruitment place – Gadchiroli.
  • Posts’ name – 1) Medical Officer 2) Community Care Coordinator 3) ICTC Laboratory Technician
  • Total vacancies – 3
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • Medical Officer – 65 years.
    • Community Care Coordinator & ICTC Laboratory Technician – 60 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer – Rs. 72,000/- pm.
    • 2) Community Care Coordinator – Rs. 18,000/- pm.
    • 3) ICTC Laboratory Technician – Rs. 21,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://gadchiroli.gov.in/zilla-parishad/.
  • Mode of applications – Registered Post/Speed Post/In Person.
  • Address for application – Office of Civil Surgeon, District General Hospital, Complex, Mul Road, Gadchiroli – 442605.
  • Last date for application – 18/5/2023 till 5.00 pm. (On all working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://gadchiroli.gov.in/zilla-parishad/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *