JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DAPCU, ठाणे येथे MSACS, मुंबई अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुदाय काळजी समन्वयक (CCC) पदांच्या १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DAPCU Thane Job Recruitment 2023

DAPCU Thane Job Recruitment 2023 – Civil Surgeon, Civil Hospital, Thane invites Offline applications in prescribed format till last date 28/07/2023 for the posts of Medical Officer, Counselor, Lab Technician, Community Care Coordinator (CCC) at ART/ICTC/STI Center in Thane District under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) and District AIDS Prevention and Control Unit (DAPCU). There are 14 vacancies. The job location is Shirpur, Dist.Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स सोसायटी (MSACS), वडाळा, मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध युनिट (DAPCU) अंतर्गत ART/ICTC/STI केंद्र, ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुदाय काळजी समन्वयक (CCC) पदभरतीसाठी दि. २८/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DAPCU ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी २) समुपदेशक ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४) समुदाय काळजी समन्वयक (CCC)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे.
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल/समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/७/२०२३. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैद्यकीय अधिकारी – रु. ७२,०००/- दरमहा.
    • २) समुपदेशक – रु. २१,०००/- दरमहा.
    • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २१,०००/- दरमहा.
    • ४) समुदाय काळजी समन्वयक (CCC) – रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://thane.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध युनिट, प्रादेशिक मनोरुग्णालयामागे, परबवाडी, ठाणे (प.) – ४००६०४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/८/२०२३ वैद्यकीय अधिकारी पदासाठी.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, व्ही. एस. जिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालयामागे, परबवाडी, ठाणे (प.) – ४००६०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://thane.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DAPCU Thane Job Recruitment 2023

  • Recruitment place – Thane.
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer
    • 2) Counselor
    • 3) Lab Technician
    • 4) Community Care Coordinator.
  • Total vacancies – 14 posts.
  • Age limit – Up to 62 years. (Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer – Rs. 72,000/- pm.
    • 2) Counselor – Rs. 21,000/- pm.
    • 3) Lab Technician – Rs. 21,000/- pm.
    • 4) Community Care Coordinator – Rs. 18,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thane.nic.in/.
  • Mode of applications – Registered Post/Speed Post/In Person.
  • Address for application – Civil Surgeon, Civil Hospital Thane, District AIDS Prevention and Control Unit (DAPCU), Behind of Regional Mental Hospital, Parabwadi, Thane (West) – 400 604.
  • Last date for application – 28/07/2023. (On all working days)
  • Interview date & time – 8/08/2023 for the post of Medical Officer.
  • Venue – Civil Surgeon Office, V.S. District Civil Hospital, Behind Mental Hospital, Parabwadi, Thane (W).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://thane.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *