Table of Contents
DBACGH Khadki M/PM Recruitment 2025
DBACGH Khadki M/PM Recruitment 2025 – Chief Executive Officer, Khadki Cantonment Board, Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki, Pune has arranged an interview on 16/01/2025 to fill up posts of Assistant Medical Officer, Physiotherapist, Staff Nurse & Special Education Teacher. There are 6 vacancies. The job location is Khadki, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कॅंटोन्मेंट, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे येथे सहाय्यक वैदयकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स आणि विशेष शिक्षण शिक्षक पदभरतीसाठी दि. १६/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे भरती २०२५
या पदांसाठी भरती १) सहाय्यक वैदयकीय अधिकारी २) फिजिओथेरपिस्ट ३) स्टाफ नर्स ४) विशेष शिक्षण शिक्षक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – एकूण पद संख्या ६ जागा नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १६/०१/२०२५ सकाळी १०.०० वाजता. (सकाळी ११.०० वाजेनंतर नोंदणी बंद होईल) मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – ३.
- वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
DBACGH Khadki M/PM Recruitment 2025
- Recruitment place – Khadki, Pune.
- Posts’ name –
- 1) Assistant Medical Officer
- 2) Physiotherapist
- 3) Staff Nurse
- 4) Special Education Teacher
- Total vacancies – 6 posts.
- Educational qualification – See advertise.
- Payment – (See advertise) –
- Assistant Medical Officer – Rs. 75,000/- pm.
- Physiotherapist/Staff Nurse – Rs. 25,000/- pm.
- Special Education Teacher – Rs. 21,000/- pm.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 16/01/2025 at 10.00 am. (Registration will close at 11.00 am)
- Venue – Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki, Pune – 03.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे येथे GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी रु. ३१,५००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका – आयसीयू आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका – रुग्णालय पदांच्या एकूण ६ भरती जाहीर
DBACGH Khadki Staff Nurse Recruitment 2024
DBACGH Khadki Staff Nurse Recruitment 2024 – Chief Executive Officer, Khadki Cantonment Board, Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki, Pune has arranged an interview on 21/03/2024 to fill up posts of Staff Nurse – ICU & Hospital. There are 6 vacancies. The job location is Khadki, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कॅंटोन्मेंट, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे येथे अधिपरिचारिका – आयसीयू आणि रुग्णालय पदभरतीसाठी दि. २१/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती अधिपरिचारिका – आयसीयू आणि रुग्णालय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – एकूण पद संख्या ६ जागा नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २१/०३/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (सकाळी ११.०० वाजेनंतर नोंदणी बंद होईल) मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – ३.
- वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
- अधिपरिचारिका –
- आयसीयू – रु. ३१,५००/- दरमहा.
- रुग्णालय – रु. २५,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
DBACGH Khadki Staff Nurse Recruitment 2024
- Recruitment place – Khadki, Pune.
- Posts’ name – Staff Nurse – ICU & Hospital.
- Total vacancies – 6 posts.
- Educational qualification – See advertise.
- Payment – (See advertise) –
- Staff Nurse –
- ICU – Rs. 31,500/- pm.
- Hospital – Rs. 25,000/- pm.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 21/03/2024 at 10.00 am. (Registration will close at 11.00 am)
- Venue – Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki, Pune – 03.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE