JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड, पुणे येथे ३ पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

DBACGH Khadki P/SET Recruitment 2024

DBACGH Khadki P/SET Recruitment 2024 Chief Executive Officer, Khadki Cantonment Board has arranged an interview on 28/09/2024 to fill up posts of Pharmacist & Special Education Teacher at Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital & Swabhiman School, Khadki, Pune. There are total 3 vacancies. The job location is Khadki, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कॅंटोन्मेंट, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल आणि स्वाभिमान शाळा खडकी, पुणे येथे औषधनिर्माता आणि विशेष शिक्षण शिक्षक पदभरतीसाठी दि. २८/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती औषधनिर्माता आणि विशेष शिक्षण शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे   
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २८/०९/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (सकाळी ११.०० वाजेनंतर नोंदणी बंद होईल).
मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – ३.
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • औषधनिर्माता – रु. २२,०००/- दरमहा.
    • विशेष शिक्षण शिक्षक – रु. २१,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

DBACGH Khadki P/SET Recruitment 2024

  • Recruitment place – Khadki, Pune.
  • Posts’ name – Pharmacist & Special Education Teacher.
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Payment – (See advertise) –
    • Pharmacist – Rs. 22,000/- pm.
    • Special Education Teacher – Rs. 21,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 28/09/2024 at 11.00 am. (Registration will close at 11.00 am) 
  • Venue –
    • Pharmacist – Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki, Pune – 411003.
    • Special Education Teacher – Swabhiman Centre, Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki, Pune – 411003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *