JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DBATU रायगड – रु. २,०८,७००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची सुवर्णसंधी ; आजच अर्ज करा !

DBATU Finance Officer Job 2024

DBATU Finance Officer Job 2024 – Registrar, DBATU Forum of Innovation Incubation and Enterprise, Lonere, Dist. Raigad invites Online & Offline applications in prescribed format till last date 24/09/2024 & 27/09/2024 respectively to fill up post of Finance Officer. There is 1 vacancy. The job location is Lonere, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ, लोणेरे, जि. रायगड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वित्त अधिकारी पदभरतीसाठी दि. २४/९/२०२४ आणि दि. २७/९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ, लोणेरे, जि. रायगड भरती २०२४ 

या पदांसाठी भरती वित्त अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण लोणेरे, जि. रायगड.
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २४/९/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २७/९/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३३ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dbatu.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – registrar@dbatu.ac.in.
  • ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ, लोणेरे – ४०२१०३, ता. माणगाव, जि. रायगड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://dbatu.ac.in/ आणि https://dbatuiiec.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

DBATU Finance Officer Job 2024

  • Recruitment place – Lonere, Dist. Raigad.
  • Posts’ name – Finance Officer.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website. 
  • Payment – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 33 years. (Refer PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://dbatu.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • E-Mail ID for application – registrar@dbatu.ac.in.
  • Hard copy of online application should be sent given address as per instructions.
  • Last date for online application – 24/09/2024 till 5.30 pm.
  • Address for application – The Registrar, Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere – 402103, Tal. Mangaon, Dist. Raigad, Maharashtra.
  • Last date for offline application – 27/09/2024 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dbatu.ac.in/ & https://dbatuiiec.com/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

Additional Information

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday September 27th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *