Table of Contents
DBATU Teaching Recruitment 2025
DBATU Teaching Recruitment 2025 – Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad invites Online & Offline applications in prescribed format till last date 25/08/2025 & 04/09/2025 respectively to fill up Professor/Associate Professor/Assistant Professor posts for the degree wing & HOD/Lecturer posts for diploma wing in various Academic Departments of the University. There are total 120 posts. The job location is Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध शैक्षणिक विभाग येथे पदवी अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक आणि पदविका अभ्यासक्रमासाठी विभागप्रमुख/अधिव्याख्याता पदभरतीसाठी दि. २५/०८/२०२५ आणि दि. ०४/०९/२०२५ पर्यंत अनुक्रमे विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
DBATU जि. रायगड भरती २०२५
या पदांसाठी भरती
- प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक – पदवी अभ्यासक्रम
- विभागप्रमुख/अधिव्याख्याता – पदविका अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १२० जागा. नोकरीचे ठिकाण लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. अर्जाची शेवटची तारीख
- ऑनलाईन – दि. २५/०८/२०२५ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- ऑफलाईन – दि. ०४/०९/२०२५ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्राध्यापक – रु. १,४४,२००/- दरमहा.
- सहयोगी प्राध्यापक/विभागप्रमुख – रु. १,३१,२००/- दरमहा.
- सहाय्यक प्राध्यापक – रु. ५७,७००/- दरमहा.
- अधिव्याख्याता – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, पात्रता निकष, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dbatu.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://dbaturec.samarth.edu.in/.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्यावर विहित मुदतीत पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड.
DBATU Teaching Recruitment 2025
- Recruitment place – Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad.
- Name of the post –
- Professor/Associate Professor/Assistant Professor posts for the degree wing
- HOD/Lecturer posts for diploma wing
- Total vacancies – 120 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit Website) –
- Professor – Rs. 1,44,200/- pm.
- Associate Professor/HOD – Rs. 1,31,400/- pm.
- Assistant Professor – Rs. 57,700/- pm.
- Lecturer – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-.
- Application fee – Rs. 500/- (for open category) & Rs. 300/- (for reservation category). (Ref. PDF/Visit Website)
- For detailed information about post’s subject, terms & conditions, prescribed format application form, qualification, date of interview & other information visit website – www.dbatu.ac.in.
- Mode of application – Online & Offline.
- Application link – https://dbaturec.samarth.edu.in/.
- Last date for online application – 25/08/2025 till 5.30 pm.
- Candidates should submit hard copies of online application within prescribed time as per instructions.
- Last date for offline application – 04/09/2025 till 5.30 pm.
- Address for application – Registrar, Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
DBATU लोणेरे, जि. रायगड येथे MA/M.Sc./M.Phil./M.E./B.E./B.Tech./M.Tech./Ph.D. शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) आणि अधिव्याख्याता (पदविका अभ्यासक्रम) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना
DBATU Teaching Job Recruitment 2023
DBATU Teaching Job Recruitment 2023 – Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad has arranged interview on date 17/10/2023 to fill Teaching posts of Assistant Professor (B. Tech. Courses) & Lecturer (Diploma Courses) at university on contract basis. The job location is Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) आणि अधिव्याख्याता (पदविका अभ्यासक्रम) पदांची कंत्राट कालावधी भरतीसाठी दि. १७/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
DBATU जि. रायगड भरती २०२३
या पदांसाठी भरती १) सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) २) अधिव्याख्याता (पदविका अभ्यासक्रम) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १७/१०/२०२३ सकाळी १०.०० वाजता. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड.
- पदांचे स्वरूप – कंत्राटी.
- कंत्राट कालावधी – ११ महिने.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- नोंदणी शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, मुलाखतीची तारीख यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dbatu.ac.in/ येथे भेट द्या.
- उमेदवारांनी मुलाखतीला सर्व आवश्यक कागदपत्रे आणावीत.
DBATU Teaching Job Recruitment 2023
- Recruitment place – Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad.
- Name of the post – 1) Assistant Professor (B. Tech. Courses) 2) Lecturer (Diploma Courses)
- Total vacancies – See table/Ref. PDF/Visit Website.
- Nature of posts – Contract basis.
- Period of contract – 11 months.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit Website) –
- Registration Fee – Rs. 1000/- (Open class) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit Website)
- For detailed information about post’s subject, terms & conditions, qualification, date of interview & other information visit website – www.dbatu.ac.in.
- Candidates should bring all the important documents at time of interview.
- Interview date & timing – 17/10/2023 at 10.00 am. (Ref. PDF/Visit Website)
- Venue – Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE