Table of Contents
DBSKKV COF Recruitment 2024
DBSKKV COF Recruitment 2024 – Principal Investigator, College Of Fisheries, Ratnagiri invites Offline applications in prescribed format till the last date 31/12/2024 for the posts of Technical Assistant (Value Chain) & Field Assistant. There are 3 posts. The job location is Shirgaon, Dist. Ratnagiri. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रधान अन्वेषक, मत्स्यपालन महाविदयालय, शिरगाव, जि. रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत तांत्रिक सहाय्यक (व्हॅल्यू चेन) आणि प्रक्षेत्र सहाय्यक पदभरतीसाठी दि. ३१/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मत्स्यपालन महाविदयालय, शिरगाव, जि. रत्नागिरी भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | तांत्रिक सहाय्यक (व्हॅल्यू चेन) आणि प्रक्षेत्र सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | शिरगाव, जि. रत्नागिरी. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१२/२०२४. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे – खुला प्रवर्ग.
- ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे – (SC/ST/NT/Other categories).
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dbskkv.org येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – प्रधान अन्वेषक यांचे कार्यालय (CBBO-FFPOs), रायगड, मत्स्यपालन महाविदयालय, शिरगाव, जि. रत्नागिरी – ४१५६२५.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या उमेदवारांना विदयापीठ संकेतस्थळावर कळवण्यात येईल.
DBSKKV COF Recruitment 2024
- Recruitment Place – Shirgaon, Dist. Ratnagiri.
- Posts Name – Technical Assistant (Value Chain) & Field Assistant
- Total Vacancies – 3 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – Not exceeding 38 years (UR) & 43 years (SC/ST/NT/Other categories). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://dbskkv.org.
- Mode of application – Offline.
- Address for application – Office of the Principal Investigator (CBBO-FFPOs) Raigad, College Of Fisheries, Shirgaon, Ratnagiri – 415629.
- Last date for application – 31/12/2024.
- Interview date & time will be displayed on University website (For shortlisted candidates)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE