Table of Contents
DBSKKV Dist. Ratnagiri AA Job 2024
DBSKKV Dist. Ratnagiri AA Job 2024 – Head Scientist, All India Coordinated Irrigation Water Management Scheme, Central Research Centre, Wakwali, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri invites Offline applications in prescribed format till the last date 31/1/2024 for posts of Agricultural Assistant for project. There are 2 positions. The job location is Wakwali, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित सिंचन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत कृषी सहाय्यक पदभरतीसाठी दि. ३१/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठ, दापोली, जि. रत्नागिरी भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कृषी सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | वाकवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१/२०२४. |
- वयोमर्यादा – ३८ वर्षेपेक्षा अधिक नसावे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षेपेक्षा अधिक नसावे (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dbskkv.org/Recruitment.html येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित सिंचन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, पिन – ४१५७११, ता. दापोली, जि. रत्नागिरी (महाराष्ट्र).
DBSKKV Dist. Ratnagiri AA Job 2024
- Recruitment Place – Dapoli, Dist. Ratnagiri.
- Posts Name – Agricultural Assistant.
- Total Vacancies – 2 posts.
- Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 38 years (for general class) & 43 years (for reservation class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dbskkv.org/Recruitment.html.
- Mode of application – Offline
- Address for application – Head Scientist, All India Coordinated Irrigation Water Management Scheme, Central Research Centre, Wakwali – 415711, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri (Maharashtra).
- Last date for application – 31/1/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE