JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DBSKKV अंतर्गत कर्जत, जि. रायगड येथे कुशल मदतनीस आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदभरती अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2022

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2022 Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli, Dist. Ratnagiri invites offline applications in prescribed format till last date 21/10/2022 & has arranged interview on date 3/11/2022 for the contractual posts of Skilled Helper & Computer Operator at RARS, Karjat. There are 2 posts. The job location is Karjat, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड येथे कुशल मदतनीस आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदाच्या कंत्राटी भरतीसाठी दि. २१/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत आणि दि. ३/११/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DBSKKV भरती २०२२

या पदांसाठी भरती कुशल मदतनीस आणि कॉम्प्युटर ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण कर्जत, जि. रायगड
अर्ज पद्धती टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/१०/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी.
  • कंत्राट कालावधी – ११ महिने.
  • वेतन –
    • कुशल मदतनीस – रु. ११,५००/- दरमहा.
    • कॉम्प्युटर ऑपरेटर – रु. १२,०००/- दरमहा.
  • वय – ३८ वर्षापेक्षा अधिक नसावे (इतर प्रवर्ग) आणि ४३ वर्षापेक्षा अधिक नसावे ( SC/ST उमेदवार) (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख अन्वेषक आणि राईस स्पेशालिस्ट यांचे कार्यालय, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड – ४१०२०१.
  • निवड झालेल्या उमेदवारीने मुलाखतीला येताना अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रति आणाव्यात.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३/११/२०२२  सकाळी १०.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रमुख अन्वेषक यांचे कार्यालय, ब्रीडिंग सेक्शन, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड – ४१०२०१. (अधिक माहितीसाठी PDF पहा).

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment

  • Place of recruitment – Karjat, Dist. Raigad.
  • Name of the post – 1) Skilled Helper 2) Computer Operator.
  • No. of Posts – 2.
  • Nature of post – Contract basis.
  • Period of contract – 11 months.
  • Payment –
    • 1) Skilled Helper – Rs. 11,500/- pm.
    • 2) Computer Operator – Rs. 12,000/- pm.
  • Age limit – Not exceed 38 years (for other class) & 43 years (for SC/ST candidates) (Details ref. PDF).
  • For detailed information About educational qualification, other terms & conditions application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure ref. PDF.
  • Application procedure – By Post.
  • Address for application – Office Of Principal Investigator & Rice Specialist, Regional Agriculture Research Station, Karjat, Dist. Raigad – 410201.
  • Last date for applications – 21/10/2022. Late applications after the date will not be accepted.
  • Selected candidates will be called for interview & should bring all the originals of true copies of educational certificates sent with an applications.
  • Interview date & time – 3/11/2022  at 10.00 am
  • Venue for interview – Breeding Section, Regional Agriculture Research Station, Karjat, Dist. Raigad – 410201.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *