Table of Contents
DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023
DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023 – Betelnut Research Center, Shriwardhan, Dist. Raigad invites Offline applications in prescribed format till the last date 17/5/2023 for the post of Field Assistant at Betelnut Research Center, Shriwardhan. There is 1 post. The job location is Shriwardhan, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड येथे प्रकल्प अंतर्गत प्रक्षेत्र सहाय्यक पदभरतीसाठी दि. १७/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | प्रक्षेत्र सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | श्रीवर्धन, जि. रायगड |
अर्ज पद्धती | हातबटवडा/टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १७/५/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dbskkv.org/Recruitment.html येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – प्रभारी अधिकारी यांचे कार्यालय, सुपारीसंशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड – ४०२११०.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या उमेदवारांना विद्यापीठ संकेतस्थळावर कळवण्यात येईल.
DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023
- Recruitment Place – Shriwardhan, Dist. Raigad.
- Posts Name – Field Assistant
- Total Vacancies –1
- Payment – Rs. 18,000/- pm (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dbskkv.org/Recruitment.html
- Mode of application – Hand Delivery/By Post.
- Address for application – Office of Officer-In-Charge, Betelnut Research Center, Shriwardhan, Dist. Raigad – 402110.
- Last date for application – 17/5//2023 till 5.00 pm.
- Interview date & time will be displayed on University website (For shortlisted candidates)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE