JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, बीड अंतर्गत महत्वाच्या पदभरती जाहीर

DC Beed, Job Recruitment 2022 – Rural Water Supply & Sanitation Department, District Council, Beed invites Offline applications from govt./equivalent service retired officers till last date 15/7/2022 for the contractual posts of Engineering Specialist & Engineering Co-coordinator.

ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, बीड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, बीड कार्यालय येथे इंजिनिअरिंग स्पेशालिस्ट आणि इंजिनिअरिंग को-कोऑर्डिनेटर कंत्राटी पदभरतीसाठी दि.१५/७/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, बीड भरती 2022

या पदांसाठी भरती 1) इंजिनिअरिंग स्पेशालिस्ट 2) इंजिनिअरिंग को-कोऑर्डिनेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या
  • नियुक्तीचे ठिकाण – बीड 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • पात्रता निकष – सेवानिवृत्त शासकीय/निमशासकीय अधिकारी (PDF बघावी/वेबसाईट पहा).
  • वेतनमान – PDF बघावी/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षे 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि www.zpbeed.gov.in येथे भेट द्या. 
  • वेबसाईट – www.zpbeed.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, बीड.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १५/७/२०२२  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून).
  • मुलाखतीची तारीख,वेळ आणि मुलाखतीचे ठिकाण – www.zpbeed.gov.in येथे भेट द्या. 

Rural Water Supply & Sanitation Department, District Council, Beed Job Recruitment

  • Place of recruitment – Beed
  • Name of the posts – 1) Engineering Specialist 2) Engineering Co-coordinator
  • No. of posts – 3
  • Educational qualification – Ref. PDF/Visit Website.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 11 months
  • Eligibility criteria –  Retired govt./equivalent officer
  • Payment – Ref. PDF/Visit Website.
  • Age limit – 65 years
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.zpbeed.gov.in.
  • Address for application – Executive Engineer, Rural Water Supply Department, District Council, Beed
  • Last date for application – 15/7/2022 till 6.00 pm. (Except holidays).
  • Interview date, time & venue – Visit Website – www.zpbeed.gov.in. 

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *