JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद धुळे अंतर्गत धुळे जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे २५ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DC Dhule Job Recruitment 2023

DC Dhule Job Recruitment 2023District Civil Surgeon, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 23/2/2023 & has arranged interview on date 1/3/2023 for the posts of Medical Officer at District Civil Hospital, PHC. There are 25 vacancies. The job location is Dhule District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार धुळे जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २३/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जिल्हा परिषद धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.बी.बी.एस., एम.बी.बी.एस. विशेषज्ञ, बी..एम.एस. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे जिल्हा (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती  टपाल/समक्ष
अर्जाची शेवटची तारीख  दि. २३/२/२०२३  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • एम.बी.बी.एस. –
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा 
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा 
    • एम.बी.बी.एस. विशेषज्ञ – 
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा 
      • इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा 
    • बी..एम.एस. –
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा 
      • इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dhule.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/३/२०२३.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा रुग्णालय, धुळे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dhule.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

District Council Dhule Job Recruitment

  • Recruitment place – Dhule District.
  • Posts’ name – Medical Officer
  • Total vacancies – 25
  • Educational qualification – M.B.B.S., M.B.B.S. Specialist, B.A.M.S(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 58 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • M.B.B.S.
      • Far Flung Tribal Area – Rs. 80,000/- pm.
      • Others – Rs. 75,000/- pm.
    • M.B.B.S. Specialist – 
      • Far Flung Tribal Area – Rs. 90,000/- pm.
      • Others – Rs. 85,000/- pm.
    • B.A.M.S.
      • Far Flung Tribal Area – Rs. 45,000/- pm.
      • Others – Rs. 40,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://dhule.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address for application – District Civil Surgeon, District Civil Hospital, Dhule.
  • Last date for application date – 23/2/2023 till 6.00 pm.
  • Interview date & time – 1/3/2023.
  • Venue – District Civil Surgeon, District Civil Hospital, Dhule.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dhule.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *