Table of Contents
DDSCBL Job Recruitment 2022
DDSCBL Job Recruitment 2022 – The Daman & Diu State Co-operative Bank Ltd., Dilipnagar, Nani Daman invites Offline applications in prescribed format till the last date 30/9/2022 for the post of Managing Director. There is 1 post. The job location is Dilipnagar, Nani Daman. The Official website & PDF/Advertise is given below.
दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि., दिलीपनगर, नानी दमण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापकीय संचालक पदभरतीसाठी दि. ३०/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | व्यवस्थापकीय संचालक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | दिलीपनगर, नानी दमण |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/९/२०२२ |
- वेतनमान – रु. १,२५,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ३० ते ५५ वर्षे
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://3dcoopbank.in/index येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (प्रशासन), मुख्यालय:एच. क्र. १४/५४, १मजला, दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि., दिलीपनगर, नानी दमण-३९६२१०.
DDSCBL Job Recruitment
- Recruitment Place – Dilipnagar, Nani Daman
- Posts Name – Managing Director
- Total Vacancies – 1
- Payment – Rs. 1,25,000/- p.m. (Ref. PDF/ Visit website)
- Age limit – 30 to 55 years
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://3dcoopbank.in/index
- Mode of application – Offline
- Address for application – General Manager (Administration),The Daman & Diu State Co-op Bank Ltd., Head Office: H. No. 14/54, 1st Floor, Dilip Nagar, Nani Daman-396210
- Last date for application – 30/9/2022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.