JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिक्षण संचालनालय, केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव अंतर्गत किमान शिक्षित, १० वी उत्तीर्ण उमेदवारांना १२ विविध कर्मचारीवृंद पदभरतीमध्ये नोकरीची संधी

DE DNH And Daman & Diu Job Recruitment 2022

DE DNH And Daman & Diu Job Recruitment 2022Directorate of Education, UT Of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu invites Offline applications in prescribed format till the last date 17/11/2022 for engagement of supporting staff for Social Welfare Hostels of Dadra & Nagar Haveli District. There are total 12 vacant seats. The job location is Dadra & Nagar Haveli Distrct. The Official website & PDF/Advertise is given below.

शिक्षण संचालनालय, केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार समाज कल्याण वसतिगृह, दादरा आणि नगर हवेली जिल्हा येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १७/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिक्षण संचालनालय,केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव भरती २०२२

या पदांसाठी भरती १) सहाय्यक स्वयंपाकी २) बहुकुशल वृंद स्वयंपाकी तथा मदतनीस ३) रात्रपाळी चौकीदार ४) बहुकुशल/सफाई कर्मचारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण दादरा व नगर हवेली 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/११/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • सहाय्यक स्वयंपाकी – रु. १४,३०६/- दरमहा  
    • इतर – रोजंदारीप्रमाणे   
  • वयोमर्यादा –
    • सहाय्यक स्वयंपाकी – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • इतर – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.ddd.gov.in; www.dnh.gov.in; www.diu.gov.in आणि https://daman.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – शिक्षण विभाग कार्यालय, सचिवालय, कक्ष क्र. १४, २रा मजला, ६६ के.व्ही. मार्ग, अमली, सिल्व्हासा, दादरा व नगर हवेली, केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव – ३९६२३०.

Directorate of Education DNH and Daman & Diu Job Recruitment

  • Recruitment Place – Dadra & Nagar Haveli and Daman & Diu
  • Posts Name – 1) Assistant Cook 2) MTS Cook cum Helper 3) Night Watchman 4) MTS/Sweeper
  • Total Vacancies – 12
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Assistant Cook – Rs. 14,306/- pm 
    • Others – Daily Wages.
  • Age limit –
    • Assistant Cook – Not exceeding 30 years.
    • Others – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ddd.gov.in; www.dnh.gov.in;www.diu.gov.in & https://daman.nic.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Office of the Department of Education, Secretariat, Room No 14, 2nd Floor, 66KV Road, Amli, Silvassa, Dadra and Nagar Haveli District, UT Of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Pin Code – 396230.
  • Last date for application – 17/11/2022   till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *