JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिक्षण संचालनालय, गोवा अंतर्गत रु. ३९,०१५/- दरमहा वेतनावर ८८ प्राथमिक शाळा शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Directorate Of Education Goa Job Recruitment 2022

DE Goa Job Recruitment 2022 – Directorate Of Education, Goa invites Offline applications & has arranged interview from date 7/11/2022 to 9/11/2022 for the posts of Primary School Teacher at Government School. There are 88 vacancies. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.


शिक्षण संचालनालय, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शासकीय प्राथमिक शाळा येथे प्राथमिक शाळा शिक्षक  पदभरतीसाठी दि. ७/११/२०२२ ते दि. ९/११/२०२२ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिक्षण संचालनालय, गोवा भरती २०२२

या पदांसाठी भरती प्राथमिक शाळा शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८८ जागा 
नोकरीचे ठिकाण गोवा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ७/११/२०२२ ते दि. ९/११/२०२२ सकाळचे सत्र – सकाळी १०.०० वाजता आणि संध्याकाळचे सत्र – दुपारी २.३० वाजता 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – रु. ३९,०१५/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी शिक्षण संचालनालय, पर्वरी, गोवा येथे सकाळी ९.३० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत सकाळच्या सत्रासाठी आणि दुपारी २.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत संध्याकाळच्या सत्रासाठी नोंदणी करावी.

Directorate Of Education Goa Job Recruitment

  • Place of recruitment – Goa
  • Post’s Name – Primary School Teacher
  • Total vacancies – 88
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – Rs. 39,015/- pm.
  • Age limit – Not exceeding 45 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applicationOffline 
  • Candidates have to do registration at Directorate Of Education, Porvorim, Goa from 9.30 am to 10.00 am for morning session & from 2.00 pm to 2.30 pm for evening session. (See advertise.)
  • Interview date & time – (See advertise) – From 7/11/2022 to 9/11/2022  morning session – 10.00 am. & evening session – 2.30 pm.
  • Venue – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *