JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय आणि कार्यकारी पदांच्या एकूण २६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Deogiri Bank Recruitment 2024

Deogiri Bank Recruitment 2024 – Deogiri Nagri Sahkari Bank Limited, Chhatrapati Sambhaji Nagar invites Online & Offline applications till last date 21/07/2024 for the various Administrative & Executive posts. There are total 26 vacancies. The job location is Chhatrapati Sambhaji Nagar. The Official website & PDF/Advertise is given below.

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रशासकीय आणि कार्यकारी पदभरतीसाठी दि. २१/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) सॉफ्टवेअर प्रोग्रामर/डेव्हलपर २) वित्तीय विश्लेषक ३) क्रेडिट मॅनेजर ४) व्यवसाय विकास अधिकारी ५) आंतरिक लेखापरीक्षक ६) प्राचार्य-प्रशिक्षण केंद्र ७) मानव संसाधन अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २६ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती
  • (जाहिरात/वेबसाईट बघावी) –
  • ऑनलाईन – ई-मेल आणि गुगल अर्जाची लिंक 
  • ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/०७/२०२४
  • वयोमर्यादा – (जाहिरात/वेबसाईट बघावी) –
    • १) सॉफ्टवेअर प्रोग्रामर/डेव्हलपर – २५-३५ वर्षे 
    • २) वित्तीय विश्लेषक – २५-४५ वर्षे 
    • ३) क्रेडिट मॅनेजर – किमान ३५ वर्षे 
    • ४) व्यवसाय विकास अधिकारी – किमान २५ वर्षे 
    • ५) आंतरिक लेखापरीक्षक – किमान २५ वर्षे 
    • ६) प्राचार्य-प्रशिक्षण केंद्र – ४५-६५ वर्षे 
    • ७) मानव संसाधन अधिकारी – किमान २५ वर्षे
  • वेतनमान – जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://deogiribank.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – [email protected].
  • अर्जाची लिंक – https://deogiribank.com/.
  • अर्जाचा पत्ता – अर्थ संकुल, केसरसिंगपूरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://deogiribank.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

Deogiri Bank Recruitment 2024

  • Recruitment place – Chhatrapati Sambhaji Nagar
  • Posts’ name –
    • 1) Software Programmer/Developer
    • 2) Financial Analyst
    • 3) Credit Manager
    • 4) Business Development Officer 
    • 5) Internal Auditor
    • 6) Principle-Training Center 
    • 7) Human Resource Officer
  • Total vacancies – 26 posts.
  • Age limit – (See advertise/Refer PDF/Visit website) – 
    • 1) Software Programmer/Developer – 25-35 years
    • 2) Financial Analyst – 25-45 years
    • 3) Credit Manager – Minimum 35 years
    • 4) Business Development Officer – Minimum 25 years
    • 5) Internal Auditor – Minimum 25 years
    • 6) Principle-Training Center – 45-65 years
    • 7) Human Resource Officer – Minimum 25 years
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://deogiribank.com/.
  • Mode of applications – Online & Offline.
  • E-Mail ID for application – [email protected].
  • Application link – https://deogiribank.com/.
  • Address for application – Arth Complex, Kesarsinghpura, Adalat Road, Aurangabad, Maharashtra – 431001.
  • Last date for application – 21/07/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://deogiribank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *