पशुपालन विभागामध्ये भरतीला सुरुवात ; करा अर्ज !
Department of Animal Husbandry Recruitment 2024 : पशुपालन विभागामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. पशुपालन विभागामध्ये ‘या’ पदांसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे.
पशुपालन विभागामध्ये भरतीला सुरुवात कारंज्यात आले आहे. रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीमध्ये अर्ज करण्यसाठी उमेदवारांना एका ठराविक वेळोमर्यादेला लक्षात घ्यावे लागणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि स्त्री आणि पुरुष दोघेही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पशुपालन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज करण्याच्या विंडोला खुले करण्यात आले आहे.
पशुपालन विभागाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्काची भरपाई करावी लागणार आहे. लघु उद्योग विस्तार अधिकारी पद तसेच लघु उद्यम विकास सहायक पदाच्या रिक्त जागांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. लघु उद्यम विकास सहायकाच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करताना ८२६ रुपये भरावे लागणार आहे. तर लघु उद्योग विस्तार अधिकारी पदासाठी अर्ज करताना ९४४ रुपये अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहे.
महत्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. तर एका ठरविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या अटी शर्ती जाहीर अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. अटी शर्ती पदानुसार आहेत. किमान दहावी शिक्षण असलेल्या उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकतात. किमान २१ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ४५ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. वयोमर्यादेसंदर्भात विशेष बाब म्हणजे, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
निवड प्रक्रियेत मुलाखतीचा समावेश आहे. मुलखातीचं आधारावर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्जाचा फॉर्म सबमिट केल्यावर पुष्टीकरणासाठी उमेदवारांना इमेल पुरवण्यात येईल. यामध्ये मुलाखतीचा दिवस आणि पत्ता पुरवण्यात येईल. माहितीत दिले गेलेल्या दिवशी उमेदवाराला मुलाखतीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. एकंदरीत, नियुक्तीला पात्र होण्यासाठी उमेदवारांना मुलाखतीला पात्र व्हावे लागणार आहे