Table of Contents
DEPD New Delhi Job Recruitment 2023
DEPD New Delhi Job Recruitment 2023 – Department Of Empowerment Of Persons With Disabilities (Divyangjan), New Delhi invites Online applications in prescribed format till last date 17/5/2023 to fill up posts of Legal Consultant (including Retired Central Government Employees), Media Consultant & Secretariat Consultant (including Retired Central Government Employees). There are 5 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी सल्लागार (केंद्र सरकार मधून सेवानिवृत्त कर्मचारी मिळून), माध्यम सल्लागार, सचिवालय सल्लागार (केंद्र सरकार मधून सेवानिवृत्त कर्मचारी मिळून) पदभरतीसाठी दि. १७/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) विधी सल्लागार (सेवानिवृत्त कर्मचारी मिळून) २) माध्यम सल्लागार ३) सचिवालय सल्लागार (सेवानिवृत्त कर्मचारी मिळून) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १७/५/२०२३. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- विधी सल्लागार (सेवानिवृत्त कर्मचारी मिळून) आणि सचिवालय सल्लागार (सेवानिवृत्त कर्मचारी मिळून) – ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- माध्यम सल्लागार – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://disabilityaffairs.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – vacancyconsultant20@gmail.com.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://disabilityaffairs.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
DEPD New Delhi Job Recruitment 2023
- Recruitment place – New Delhi.
- Posts’ name – 1) Legal Consultant 2) Media Consultant 3) Secretariat Consultant.
- Total vacancies – 5.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Legal Consultant – Not more than 62 years.
- Media Consultant – Not more than 45 years.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://disabilityaffairs.gov.in.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – vacancyconsultant20@gmail.com.
- Last date for application – 17/5/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://disabilityaffairs.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.