JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली येथे पदवीधर दिव्यांगजन राखीव वर्ग आणि पदवीधर सामान्य उमेदवारांसाठी रु. १,८२,२००/- ते रु. २,२४,१००/- पर्यंतच्या वेतनावर आयुक्त – दिव्यांगजन पदाच्या एकूण २ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DEPWD Job Recruitment 2023

DEPWD Job Recruitment 2023 – Department of Empowerment of Persons with Disabilities, , New Delhi invites Offline applications in prescribed format from Persons with Disabilities & Non-PWBD till last date 6/1/2024 to fill up posts of Commissioner for Persons with Disabilities in the Office of Chief Commissioner for Persons with Disabilities under the Department of Empowerment of Persons with Disabilities, Ministry of Social Justice & Empowerment, Government of India. There are 2 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागातील मुख्य आयुक्त – दिव्यांगजन कार्यालय येथे आयुक्त – दिव्यांगजन पदभरतीसाठी दिव्यांग उमेदवार तसेच सामान्य उमेद उमेदवारांकडून दि. ६/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती आयुक्त – दिव्यांगजन 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/१/२०२४. 
  • वयोमर्यादा – ५६ वर्षणापेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,८२,२००/- ते रु. २,२४,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://depwd.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कु. मीनाकुमारी शर्मा, उप सचिव, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय, ५ वा मजला, पंडित दीनदयाळ अंत्योदय भवन, सीजीओ संकुल, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://depwd.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DEPWD Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Commissioner for Persons with Disabilities.
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,82,200/- to Rs. 2,24,100/-. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://depwd.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Ms. Meena Kumari Sharma, Deputy Secretary, Department of Empowerment of Persons with Disabilities, Ministry of Social Justice & Empowerment, 5th Floor, Pt. Deendayal Antyodaya Bhavan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.
  • Last date for application – 6/1/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://depwd.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *