Table of Contents
DES CCC Job Recruitment 2023
DES CCC Job Recruitment 2023 – Deccan Education Society’s Chintamanrao College of Commerce, Sangli has arranged interview on date 30/12/2023 for Lecturer CHB Teaching posts at their Divisional Institute Chintamanrao College of Commerce, Sangli. There are 10 vacancies. The job location is Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित चिंतामणराव वाणिज्य महाविदयालय, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सांगली विभागीय संस्था चिंतामणराव वाणिज्य महाविदयालय, सांगली येथे अधिव्याख्याता, CHB अध्यापक पदभरतीसाठी दि. ३०/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
चिंतामणराव वाणिज्य महाविदयालय, सांगली भरती २०२३
या पदांसाठी भरती अधिव्याख्याता – CHB अध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/जाहिरात/वेबसाईट पहा)- एकूण पद संख्या १० जागा. नोकरीचे ठिकाण सांगली मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजता. मुलाखतीचे ठिकाण डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित चिंतामणराव चिंतामणराव वाणिज्य महाविदयालय, सांगली, डीईएस कॅम्पस, पो. ऑ. विलिंग्डन कॉलेज, विश्रामबाग, सांगली मिरज रोड, सांगली – ४१६४१५.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा https://www.cimdr.ac.in/.
DES CCC Job Recruitment 2023
- Recruitment place – Sangli.
- Posts’ name – Lecturer – CHB Teaching Posts.
- Total vacancies – 10 posts.
- Educational qualification – (See table/advertise) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 30/12/2023 at 11.00 am.
- Venue – Deccan Education Society’s Chintamanrao College of Commerce, DES Campus, P.O. Willingdon College, Vishrambag, Sangli Miraj Road, Sangli – 416415.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.