JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES), पुणे मार्फत फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे (स्वायत्त) – कनिष्ठ महाविद्यालय विंग येथे विविध सहाय्यक शिक्षक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DES Pune Job Recruitment 2023

DES Pune Job Recruitment 2023 – Deccan Education Society, Pune invites Online applications followed by Offline applications in prescribed format & has arranged interview on date 25/5/2023 & 26/5/2023 for the various Assistant Teacher posts at Fergusson College, Pune (Autonomous) – Junior College Wing, for the Academic Year 2023-2024. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे (स्वायत्त) – कनिष्ठ महाविद्यालय विंग येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी विविध सहाय्यक शिक्षक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज तसेच ऑफलाईन अर्ज मागवून दि. २५/५/२०२३ आणि दि. २६/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २५/५/२०२३ आणि दि. २६/५/२०२३ सकाळी १०.०० वाजता , रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० वाजता
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी मुलाखतीला सदर संस्थेच्या वेबसाईटवरील फॉर्म डाउनलोड करून परिपूर्ण भरून सूचनेप्रमाणे प्रस्तुत करावा.
  • उमेदवारांनी सदर अर्ज ऑनलाईनही भरावा.
  • मुलाखतीचे ठिकाण – कनिष्ठ महाविद्यालय इमारत, फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे.

Deccan Education Society Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – Assistant Teacher. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Total vacancies – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, ref. PDF/Visit website.
  • Candidates should download the prescribed application form from D.E.S. website & bring the duly filled application as per instructions.
  • Candidates should also fill in the online form on D.E.S. website for basic information before reporting for interview.
  • Interview date & time – 25/5/2023 & 26/5/2023 at 10.00 am, reporting time 9.30 am.
  • Venue – Junior College Building, Fergusson College (Autonomous), Pune.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *