JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES), सांगली विभागीय संस्था येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, CHB अध्यापक पदांच्या एकूण २० भरतींसाठी अर्जाची सूचना

DES Pune Job Recruitment 2023

DES Pune Job Recruitment 2023 – Deccan Education Society, Pune invites Offline applications till last date 23/6/2023 for the Principal, Associate Professor, Assistant Professor, CHB Teaching posts at their Divisional Institute Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj College Of Agri-Business Management, Sangli. There are 20 vacancies. The job location is Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सांगली विभागीय संस्था राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ एग्री-बिझनेस मॅनेजमेंट, सांगली येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक,  CHB अध्यापक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. २३/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राचार्य २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) CHB अध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/जाहिरात पहा) –
एकूण पद संख्या २० जागा.
नोकरीचे ठिकाण सांगली 
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. २३/६/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – सांगली विभागीय कार्यालय, विलिंग्डन कॉलेज कॅम्पस, विश्रामबाग, सांगली मिरज रोड, सांगली – ४१६४१५.

Deccan Education Society Job Recruitment 2023

  • Recruitment place – Sangli.
  • Posts’ name – 1) Principal 2) Associate Professor 3) Assistant Professor 4) CHB Teaching Posts.
  • Total vacancies – 20 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Last date for application – 23/6/2023.
  • Address for application  – Sangli Regional Office, Sangli, Wilingden College Campus, Vishrambag, Sangli Miraj Road, Sangli – 416415.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *