Table of Contents
DFCCIL Job Recruitment 2023
DFCCIL Job Recruitment 2023 – Dedicated Freight Corridor Corporation Of India Limited invites Offline applications in prescribed format from retired employees of Civil & Electrical departments of Indian Railways has arranged interview on date 16/5/2023 & 19/5/2023 to form need based panel at Mumbai(South/North) & Meerut/Noida units, DFCCIL on Re-Employment basis. The job location is Meerut/Noida/Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार DFCCIL, मुंबई (दक्षिण/उत्तर) आणि मेरठ/नोएडा युनिट्स येथे पुनर्नियोजनावर भारतीय रेल्वेतून स्थापत्य आणि विद्युत विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यकता अंतर्गत नामिकसूची बनवण्यासाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १६/५/२०२३ आणि दि. १९/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
DFCCIL भरती २०२३
या पदांसाठी भरती रतीय रेल्वेतून स्थापत्य आणि विद्युत विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नामिकसूची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण मुंबई (दक्षिण/उत्तर) आणि मेरठ/नोएडा युनिट्स अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १६/५/२०२३ आणि दि. १९/५/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचे स्वरूप – पुनर्नियोजन. (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- प्रतिनियुक्ती कालावधी – १ वर्ष. (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ६४ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dfccil.com/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://dfccil.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
DFCCIL Job Recruitment 2023
- Place of recruitment – Mumbai/North & Mumbai/South
- Post’s Name – Re-Employment of etired employees of Civil & Electrical departments of Indian Railways.
- Total no. of posts – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Nature of post – Re-Employment basis
- Contract period – 1 year. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not more than 64 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dfccil.com/.
- Mode of application – Offline
- Interview date & time – 16/5/2023 & 19/5/2023 from 10.00 am to 13.00 pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Venue – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For updates about said recruitment visit website – https://dfccil.com/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.