JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DFSL मुंबई येथे नामिकसुची (Panel) तयार करण्यासाठी लेखा अधिकारी (गट-अ) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DFSL Mumbai Job Recruitment 2023

DFSL Mumbai Job Recruitment 2023 – Directorate Of Forensic Science Laboratories, Home Department Government of Maharashtra, Mumbai invites Offline applications in prescribed format from Government offices/Undertakings/Statutory Institutions/Boards/Corporations retired Accountants till the last date 28/2/2023 for the empanelment for the Accounts Officer (Group-A) post. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  शासकीय कार्यालये/शासकीय उपक्रम/संविधीक संस्था/मंडळे/महामंडळे/स्थानिक स्वराज्य संस्थामधील  सेवानिवृत्त लेखा अधिकाऱ्यांमधून करार पद्धतीने नामिकसुची (Panel) तयार करण्यासाठी लेखा अधिकारी (गट-अ) पदभरतीसाठी दि. २८/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती लेखा अधिकारी (गट-अ )
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती जलदगती/नोंदणी टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/२/२०२३
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि dfslmaharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • ई-मेल पत्ता – dir.fsl@maharashtra.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०००९८.

DFSL Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – Accounts Officer (Group-A).
  • Total Vacancies – 1.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more 65 years.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – dfslmaharashtra.gov.in.
  • Mode of application – Speed/Registered post.
  • E-Mail Id – dir.fsl@maharashtra.gov.in.
  • Address for application – Director, Directorate Of Forensic Science Laboratories, Ministry Of Home, Government Of Maharashtra, Hans Bhugra Marg, Kalina (Near Mumbai University), Vidyanagari, Santacruz (East), Mumbai-400098.
  • Last date for application – 28/2/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *