Table of Contents
DGCIM Nagpur Recruitment 2024
DGCIM Nagpur Recruitment 2024 – Dhananjayrao Gadgil Institute of Cooperative Management, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 17/09/2024 to fill up posts of Lecture. There are 2 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
धनंजयराव गाडगीळ इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अधिव्याखाता पदभरतीसाठी दि. १७/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
धनंजयराव गाडगीळ इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | अधिव्याखाता – i) एमबीए प्रोग्रॅम ii) को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्रॅम्स |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १७/०९/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- एमबीए प्रोग्रॅम – कमाल ४५ वर्षे.
- को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्रॅम्स – कमाल ५० वर्षे
- वेतनमान – रु. ४०,००० /- ते रु. ९०,०००/-. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.dgicmnagpur.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – संचालक, धनंजयराव गाडगीळ इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, आयसीएम बस स्टॉप, मिनी बायपास रोड, न्यू नंदनवन, नागपूर – ४४००२४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.dgicmnagpur.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
DGCIM Nagpur Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – Lecturer – i) MBA Programme ii) Cooperative Training Programmes.
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- i) MBA Programme – Maximum 45 years.
- ii) Cooperative Training Programmes – Maximum 50 years.
- Payment – Rs. 40,000/- to Rs. 90,000/-. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.dgicmnagpur.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – The Director, Dhananjayrao Gadgil Institute of Cooperative Management, ICM Bus Stop, Mini Bypass Road, New Nandanvan, Nagpur – 440024.
- Last date for application – 17/09/2024 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.dgicmnagpur.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.