JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वस्तू आणि सेवाकर आसूचना महासंचलनालय, नवी दिल्ली येथे ४६ आसूचना अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DGGI New Delhi Job Recruitment 2023

DGGI New Delhi Job Recruitment 2023 – Directorate General of GST Intelligence, New Delhi invites Offline applications in prescribed format till last date 10/2/2023 for Preparation of panel of Intelligence Officers (IOs) in the Directorate General of GST Intelligence (Headquarters), New Delhi. There are 46 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

वस्तू आणि सेवाकर आसूचना महासंचलनालय, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे आसूचना अधिकाऱ्यांची नामिकसूची तयार करण्यासाठी दि. १०/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वस्तू आणि सेवाकर आसूचना महासंचलनालय, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती आसूचना अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४६ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/२/२०२३ 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.cbic.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – २ रा मजला, विंग क्र. ८, पश्चिम खंड-८, आर.के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.cbic.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DGGI New Delhi Job Recruitment

  • Recruitment place – New Delhi 
  • Posts’ name – Intelligence Officers (IOs)
  • Total vacancies – 46
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.cbic.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – 2nd Floor, Wing Number 06, West Block-08, R.K. Puram, New Delhi – 110066.
  • Last date for application – 10/2/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.cbic.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *