JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे महत्वाच्या पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DGIPR Mumbai AO Recruitment 2023

DGIPR Mumbai AO Recruitment 2023 – General Administrative Department, Maharashtra Government, Mumbai invites Offline applications in prescribed format from Govt. service officers retired from  Group-A & Group-B cadre Accounts Officer/equivalent posts till the last date 10/12/2023 for their empanelment Accounts Officer as to take their services under “various forms of work” at Directorate General of Information and Public Relations, Mumbai. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे त्यांच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे  शासकीय/निमशासकीय सेवेतून गट-अ/गट-ब संवर्गातून लेखाधिकारी/समकक्ष पदावरून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून “विविक्षित स्वरूपाचे काम” करण्यासाठी लेखाधिकारी पदासाठी नामिकासुची तयार करण्यासाठी दि. १०/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती “विविक्षित स्वरूपाचे काम” करण्यासाठी नामिकासुची अंतर्गत लेखाधिकारी पदभरती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई  
अर्ज पद्धती ऑफलाईन  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/१२/२०२३ 
  • वयोमर्यादा – ५९ ते ६४ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.maharashtra.gov.in आणि https://mahasamvad.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, आस्थापना शाखा, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – ४०००३२.

DGIPR Mumbai AO Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Accounts Officer.
  • Total Vacancies – 1 Position.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Up to 59 to 64 years (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.maharashtra.gov.in & https://mahasamvad.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Directorate General of Information and Public Relations, Maharashtra Govt., Department Of Establishment, 17th Floor, New Administrative Building, Mantralaya, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Opposite Mantralaya, Mumbai – 400032.
  • Last date for application – 10/12/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *