JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुनर्वसन संचालनालय (DGRI) अंतर्गत मुंबई येथे डीजींआर माजी सैनिक रोजगार मेळावा आयोजनाची जाहिरात प्रकाशित

DGR Mumbai Job Fair Notification 2024

DGR Mumbai Job Fair Notification 2024 – Directorate General Resettlement (South) invites Online applications in prescribed format from Employers to book the stall & has arranged DGR Ex-Servicemen Job Fair at Mumbai on date 2/03/2024 to bring together Employment Seekers & Employers on a single platform providing an opportunity for Second Innings to Ex-Servicemen. The job fair location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

पुनर्वसन संचालनालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मुंबई येथे माजीं सैनिकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आणि नियोक्ता यांना शून्य खर्चावर अनुभवी गुणवत्ताधारक कर्मचारी मिळवून देण्यासाठी दि. २/०३/२०२४ रोजी डीजींआर माजी-सैनिक रोजगार मेळावा आयोजित केला आहे. नियोक्त्यांनी त्यांच्या कंपनीचा स्टॉल आरक्षित करण्यासाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डीजींआर माजी-सैनिक रोजगार मेळावा, मुंबई भरती २०२४

मेळावा  माजी-सैनिक रोजगार मेळावा
पात्रता आणि अनुभव माजी सैनिक. (पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
मेळाव्याचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (नियोक्त्यांनी त्यांच्या कंपनीचा स्टॉल आरक्षित करण्यासाठी)
मेळाव्याची तारीख  दि. २/०३/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ११.३० वाजेपर्यन्त. (सर्व माजी-सैनिकांसाठी)
मेळाव्याचा पत्ता   स्पोर्ट्स ग्राउंड, तानाजी डिफेन्स कॉलनी, सायं-ट्रॉमबे, मानखुर्द (पूर्व), मुंबई – ४०००८८.
  • माजीं सैनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आधारावर प्रवेश.
  • नियोक्त्यांनी त्यांच्या कंपनीचा स्टॉल आरक्षित करण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर स्टॉलचे वाटप करण्यात येईल.
  • नोंदणीची लिंक –https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdecmAW8np3hsshcnIxrojmS4RWuExeO62b3_CmDF58ENe6KQ/viewform. (नियोक्त्यांनी त्यांच्या कंपनीचा स्टॉल आरक्षित करण्यासाठी) (प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात//PDF पहा आणि https://dgrindia.gov.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://dgrindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DGR Mumbai Job Fair Notification 2024

  • Job fair location – Mumbai.
  • Entry on First-Come-First-Serve Basis. (For ESM)
  • For all the details of notice, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://dgrindia.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Stalls will be allotted to companies on First-Come-First-Serve Basis.
  • Employers/Companies have to register on given link to book the stall.
  • Registration form link –https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdecmAW8np3hsshcnIxrojmS4RWuExeO62b3_CmDF58ENe6KQ/viewform. (For detailed procedure refer PDF/Visit website)
  • Job fair location – Sports Ground, Tanaji Defence Colony, Sion-Trombey Road, Mankhurd (East), Mumbai – 400088.
  • Date for job fair – 2/03/2024 registration time – from 9.00 am to 11.30 am. (For ESM)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://dgrindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *