JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

उच्च शिक्षण संचलनालय आणि राज्य उच्च शिक्षण परिषद, गोवा अंतर्गत रु. ३५,०००/- दरमहा वेतनाच्या नोकरीची संधी

DHE Goa Job Recruitment 2022

DHE Goa Job Recruitment 2022 – State Higher Education Council, Goa has arranged interview on date 4/10/2022 for the contractual posts of Audio-Video Editors, Animators and Cameramen. There are 3 posts. The Official website & PDF/Advertise is given below.


उच्च शिक्षण संचलनालय आणि राज्य उच्च शिक्षण परिषद, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत कंत्राटी ऑडिओ-व्हिडीओ एडिटर, एनिमेटर आणि कॅमेरामन पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

उच्च शिक्षण संचलनालय आणि राज्य उच्च शिक्षण परिषद, गोवा भरती २०२२

या पदांसाठी भरती १) ऑडिओ-व्हिडीओ एडिटर २) एनिमेटर ३) कॅमेरामन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा (PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ४/१०/२०२२ सकाळी ९.३० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण DISHTAVO स्टुडिओ, , HRDC, गोवा विद्यापीठ.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष 
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.dhe.goa.gov.in येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.dhe.goa.gov.in  येथे वेळोवेळी भेट द्या.

DHE Goa Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website
  • Post’s Name – 1) Audio-Video Editors 2) Animators 3) Cameramen
  • Total no. of posts – 3 (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 1 year
  • Payment – Rs. 35,000/- pm 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.dhe.goa.gov.in 
  • Interview date & time – 4/10/2022  9.30 am 
  • Venue – DISHTAVO Studio, HRDC, Goa University.
  • For updates about said recruitment visit website – www.dhe.goa.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *