JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्वास्थ्य सेवा संचालनालय, अंदमान आणि निकोबार प्रशासन अंतर्गत रु. २१,७००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर परिचारक अधिकारी, आरोग्य शिक्षक, ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ, आरोग्य सेवक (पुरुष), कनिष्ठ क्षकिरणतंत्रज्ञ तथा स्वागतक पदाच्या १७५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

DHS A & N Administration Job Recruitment 2023

DHS A & N Administration Job Recruitment 2023 – Directorate Of Health Services, Andaman & Nocobar Administration invites Online applications till last date 1/6/2023 to fill up posts of Nursing Officer, Health Educator, Auxiliary Nurse Midwife, Health Worker (Male), Junior Radiographer cum Receptionist. There are 175 vacancies. The job location is Andaman & Nicobar. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वास्थ्य सेवा संचालनालय, अंदमान आणि निकोबार प्रशासन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे परिचारक अधिकारी, आरोग्य शिक्षक, ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ, आरोग्य सेवक (पुरुष), कनिष्ठ क्षकिरणतंत्रज्ञ तथा स्वागतक पदभरतीसाठी दि. १/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्वास्थ्य सेवा संचालनालय, अंदमान आणि निकोबार प्रशासन भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७५ जागा 
नोकरीचे ठिकाण अंदमान आणि निकोबार   
अर्ज पद्धती   ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/६/२०२३ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • परिचारक अधिकारी/आरोग्य शिक्षक – १८ ते ३० वर्षे.
    • ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ१८ ते ३८ वर्षे.
    • आरोग्य सेवक (पुरुष)/कनिष्ठ क्षकिरणतंत्रज्ञ तथा स्वागतक – १८ ते ३३ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • परिचारक अधिकारी – रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/-.
    • ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-.
    • आरोग्य शिक्षक – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-.
    • आरोग्य सेवक (पुरुष)/कनिष्ठ क्षकिरणतंत्रज्ञ तथा स्वागतक – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-.
  • अर्ज शुल्क – रु. २५/- (महिला/ST/PWBD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://erecruitment.andaman.gov.in/ आणि https://www.andaman.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://erecruitment.andaman.gov.in/ .
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://erecruitment.andaman.gov.in/ आणि https://www.andaman.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DHS A & N Administration Job Recruitment 2023

  • Recruitment place – Andaman & Nicobar.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 175.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Nursing Officer/Health Educator – 18 to 30 years.
    • Auxiliary Nurse Midwife – 18 to 38 years.
    • Health Worker (Male)/Junior Radiographer cum Receptionist – 18 to 33 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Nursing Officer – Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/-.
    • Health Worker (Male)/Junior Radiographer cum Receptionist – Rs. 21,700/- to Rs. 69,100/-.
    • Auxiliary Nurse Midwife – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
    • Health Educator – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-.
  • Application fee – Rs. 25/- (Female/ST/PWBD Candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://erecruitment.andaman.gov.in/ & https://www.andaman.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://erecruitment.andaman.gov.in/.
  • Last date for application – 1/6/2023 till 12.00 midnight.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –  https://erecruitment.andaman.gov.in/ & https://www.andaman.gov.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *