JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण, आरोग्य सेवा संचलनालय, मुंबई येथे १० पदभरती जाहीर

Directorate Of Health Services Mumbai Job Recruitment 2022

DHS Mumbai Job Recruitment 2022 – Directorate Of Health Services Mumbai invites Offline applications till the last date 1/9/2022 for appointment of non-ex-officio members to the ‘’State Mental Health Authority’’. There are total 11 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य सेवा संचलनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण येथे विविध वैद्यकीय आणि इतर अशासकीय सदस्य कंत्राटी पदभरतीसाठी दि. १/९/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

आरोग्य सेवा संचलनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती १) मानसोपचारतज्ज्ञ  २) वैद्यकीय व्यावसायिक ३) मानसिक आरोग्य समाज सेवक ४) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ५) मानसिक आरोग्य परिचारिका ६) मानसिक आजार असलेले/होऊन गेलेल्या व्यक्ती ७) मानसिक आजार असलेले/होऊन गेलेल्या व्यक्तींना काळजीवाहू सेवा देणाऱ्या व्यक्ती/अशा व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था ८) मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना सेवा देणाऱ्या अशासकीय संस्था 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/९/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३ वर्षे (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.)
  • वयोमर्यादा – ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि  इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – अतिरिक्त संचालक, Mental Health Cell, आरोग्य सेवा संचलनालय, आरोग्य भवन, ७वा मजला, सेंट जॉर्जस हॉस्पिटल कंपाउंड, पी.डिमेलो रोड, मुंबई – ४००००१.

Directorate Of Health Services Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – 1) Eminent Psychiatrist 2) Medical Practitioner 3) Psychiatric Social Worker 4) Clinical Psychologist 5) Mental Health Nurse 6) Persons who have/have had mental illness 7) Care givers of persons who have/have had mental illness or organizations representing care givers 8) Persons representing non-governmental organizations which provide services to persons with mental illness.
  • Total Vacancies – 11
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 3 years from the date of appointment 
  • Age limit – Not more than 70 years
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in
  • Mode of application – Offline
  • Address for application – Addl. Director, Mental Health Cell, Directorate Of Health Services, Arogya Bhavan, 7th Floor, St. Georg’s Hospital Compound, P.D’mello Road, Mumbai – 400001
  • Last date for application – 1/9/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *