JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

धुळे अंतर्गत MBBS & Specialist/BAMS अर्हताधारकांमधून वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या एकूण २५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Dhule MMHS Recruitment 2023

Dhule MMHS Recruitment 2023 – District Civil Surgeon, District General Hospital, Dhule invites Offline applications & has arranged interview on date 30/11/2023 for MBBS & Specialist/BAMS candidates to fill up posts of Medical Officer Group-A at various Government institutes in Dhule District under Maharashtra Medical Health Services. There are 25 posts. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार धुळे अंतर्गत सर्व शासकीय आरोग्य संस्था येथे महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ पदभरतीसाठी एमबीबीएस विशेषज्ञ/एमबीबीएस/बीएएमएस उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा.
नोकरीचे ठिकाण धुळे
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्जाची तारीख  दि. ३०/११/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस – 
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा.
    • २) बीएएमएस – 
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा.
    • ३) बीएएमएस
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://dhule.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३०/११/२०२३ दुपारी ४.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dhule.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Dhule MMHS Recruitment 2023

  • Recruitment place – Dhule. 
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer Specialist & MBBS-Group-A
    • 2) Medical Officer BAMS-Group-B
  • No. of posts – 25 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • Tribal & unapproachable areas – Rs. 80,000/- pm.
      • Others – Rs. 75,000/- pm.
    • 2) Specialist –
      • Tribal & unapproachable areas – Rs. 90,000/- pm.
      • Others – Rs. 85,000/- pm.
    • 3) BAMS
      • Tribal & unapproachable areas – Rs. 45,000/- pm.
      • Others – Rs. 40,000/- pm. 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://dhule.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Date for application – 30/11/2023 10.00 am to 12.00 noon.
  • Address for application – Collector Office, Dhule.
  • Interview date & time – 30/11/2023 at 4.00 pm.
  • Venue – Collector Office, Dhule.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dhule.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *