वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आरोग्य विभाग, MNC धुळे – ३५ निमवैद्यकीय पदभरती जाहीर ; नक्की अर्ज करा !

Dhule MNC PM Recruitment 2026

Dhule MNC PM Recruitment 2026 – Commissioner, Municipal Corporation, Dhule invites Offline applications in prescribed format from date 2/3/2026 to 13/3/2026 for the various Paramedical Staff posts in health department. There are total 35 posts. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आरोग्य विभाग येथे विविध निमवैद्यकीय पदभरतीसाठी दि. /३/२०२६ ते दि. १३/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आरोग्य विभाग महानगरपालिका धुळे भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३५ जागा 
नोकरीचे ठिकाणधुळे.
अर्ज पद्धतीऑफलाईन – व्यक्तिशः. 
अर्जाची तारीखदि. २/३/२०२६ ते दि. १३/३/२०२६ संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • दाई – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • इतर – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dhulecorporation.org/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य टपाल शाखा, १ ला मजला, मालमत्ता कर विभागाजवळ, नवीन प्रशासकीय इमारत, मनपा, धुळे.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://dhulecorporation.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Dhule MNC PM Recruitment 2026

  • Recruitment Place – Dhule
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  •  
  • Total Vacancies – 35 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Daai – Not exceeding 33 years.
    • Others – 38 years (UR) & 43 years (Reserved class).
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://dhulecorporation.org/.
  • Mode of application – OfflineIn Person.
  • Date for application – 2/3/2026 to 13/3/2026 till 5.45 pm
  • Venue – Post Head Office, 1st Floor, Near Property Tax Department, New Administrative Building, Municipal Corporation, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

NUHM १५ वा वित्त आयोग MNC धुळे – ४१ वैद्यकीय/एएनएम पदभरती जाहीर

NUHM Dhule Recruitment 2025

NUHM Dhule Recruitment 2025 – Commissioner, Municipal Corporation Integrated Family & Welfare Society, Dhule invites Offline applications in prescribed format for the post of ANM till last date 3/10/2025 and invites Offline applications in prescribed format on the day of interview on date 30/9/2025 for the various Medical posts for Ayushyaman Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 41 posts. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र येथे एएनएम पदासाठी पर्यंत विहित नमुन्यातील  ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय पदभरतीसाठी दि. ३/१०/२०२५ पर्यंतविहित नमुन्यातील  ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/०९/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान धुळे महानगरपालिका भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४१ जागा 
नोकरीचे ठिकाणधुळे शहर.
अर्ज पद्धती ऑफलाईननोंदणीकृत टपाल/हस्तदेय.
अर्जाची शेवटची तारीख दि. ३/१०/२०२५ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.००. (कार्यलयीन कामकाजाच्या दिवशी) (एएनएम पदासाठी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैद्यकीय पदे – ७० वर्षांपर्यंत.
    • एएनएम – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५० (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्जाचा पत्ता – मुख्य टपाल कार्यालय, महानगरपालिका धुळे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३०/०९/२०२५ सकाळी ११.०० वाजता. (वैद्यकीय पदांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – अटल बिहारी वाजपेयी सभागृह, मनपा आवार, नवीन इमारत, मनपा, धुळे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dhulecorporation.org/ येथे भेट द्या.

NUHM Dhule Recruitment 2025

  • Recruitment Place – Dhule City.
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website
  • ) –
  • Total Vacancies – 41 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) 
    • Medical posts – Up to 70 years.
    • ANM post – 38 years (UR) & 43 years (Reserved class).
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website) 
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://dhulecorporation.org/.
  • Mode of application – Offline – By Registered Post/By Hand.
  • Address for applications – Post Office – Head Branch, Municipal Corporation, Dhule
  • Last date for applications – 3/10/2025 at 10.30 to 5.00 pm. (Only on office working days) (For ANM Post)
  • Interview date & time – 30/09/2025 at 11.00 am. (For Medical Posts)
  • Venue – Atal Bihari Vajpeyi Hall, Municipal Corporation Campus, New Building, Municipal Corporation, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, धुळे अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी-पूर्णवेळ पदांच्या एकूण ९ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM Dhule MO Recruitment 2024

NUHM Dhule MO Recruitment 2024 – Commissioner, Municipal Corporation Integrated Family & Welfare Society, Dhule has arranged interview on date 07/03/2024 for the posts of Medical Officer-Full Time for Ayushyaman Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 9 posts. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र येथे वैदयकीय अधिकारी-पूर्णवेळ पदभरतीसाठी दि. ०७/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान धुळे महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या९ जागा 
नोकरीचे ठिकाणधुळे.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ०७/०३/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाणअटल बिहारी वाजपेयी सभागृह, मनपा आवार, नवीन इमारत, मनपा, धुळे.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

NUHM Dhule MO Recruitment 2024

  • Recruitment Place – Dhule
  • Posts Name – (See table/advertise) –
  • Total Vacancies – 09 posts.
  • Payment – (See table/advertise) –
    • Medical Officer (Full Time) –
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
  • Age limit – (See table/advertise) –
    • Medical Officer (Full Time) –
      • MBBS – Up to 70 years.
      • BAMS – 38 years.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details see advertise.
  • Interview date & time – 07/03/2024 at 12.00 noon
  • Venue – Atal Bihari Vajpeyi Hall, Municipal Corporation Campus, New Building, Municipal Corporation, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

GHRCEM पुणे – विविध विषय प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करा !

GHRCEM Pune Recruitment 2026 - G.H. Raisoni College Of Engineering & Management, Pune invites Online/Offline applications....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *