Table of Contents
DIAT Pune Faculty Recruitment 2024
DIAT Pune Faculty Recruitment 2024 – Defence Institute Of Advanced Technology (DU), Pune invites Online & Offline applications in the prescribed format till the last date 10/01/2025 & 20/01/2025 respectively for the posts of Assistant Professor in various disciplines. There are total 4 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १०/१/२०२५ आणि दि. २०/१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन – जलदगती/नोंदणीकृत टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. १०/१/२०२५ रात्री ११.५५ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २०/१/२०२५ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ५७,७००/- ते रु. १,८२,४००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (SC/ST/PWD आणि महिला उमेदवार वगळून). (अधिक माहितीसाठी PDF पहा)
- अर्ज शुल्क भरणा लिंक – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.diat.ac.in येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://diatrec.samarth.edu.in.
- अर्जाचा पत्ता – उपनिबंधक (प्रशासकीय), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवान्सड टेक्नॉलॉजी (DU), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र) – ४११०२५.
- पदासंबंधी अदययावत माहितीसाठी www.diat.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
DIAT Pune Faculty Recruitment 2024
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Assistant Professor
- Total Vacancies – 4 Posts.
- Payment – Rs. 57,700/- to Rs. 1,82,400/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 40 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 1000/- for General/OBC/EWS category. Application fee is exempted for
SC/ST/PWD (Divyang) & Woman candidates. (Ref. PDF/Visit website) - Application fee payment link – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – www.diat.ac.in
- Mode of application – Online & Offline – By Speed/Registered Post.
- Application link – https://diatrec.samarth.edu.in.
- Last date for online application – 10/01/2025 till 11.55 pm.
- Address for application – Deputy Registrar (Admin), Defence Institute of Advanced Technology (Deemed to be University), Girinagar, Pune – 411025, Maharashtra.
- Last date for application – 20/01/2025 till 5.30 pm.
- For updates regarding said posts visit website – www.diat.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE