JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DIAT पुणे येथे १३ पदांची सरळ सेवा पद्धतीने भरती अंतर्गत नोकरीची संधी

DIAT Pune Job Recruitment 2022

DIAT Pune Job Recruitment 2022Defence Institute Of Advanced Technology (DU), Pune invites Offline applications in prescribed format till last date 31/10/2022 for the various post direct recruitment. There are total 13 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदांच्या सरळसेवा भरतीसाठी दि. ३१/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती १) प्रयोगशाळा अधिकारी २) अधीक्षक ३) कार्यकारी सहायक ४) वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक ५) प्रयोगशाळा सहायक ६) सहायक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती कुरियर/जलदगती टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/१०/२०२२  संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत 
  • पदनियुक्तीचे स्वरूप – स्थायी/सरळ सेवा पदभरती 
  • परिविक्षाधीन कालावधी – २ वर्षे
  • वयोमर्यादा – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी) – 
    • .प्रयोगशाळा अधिकारी आणि अधीक्षक – ३५ वर्षे 
    • कार्यकारी सहायक आणि वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – ३० वर्षे 
    • प्रयोगशाळा सहायक आणि सहायक – २८ वर्षे 
  • अर्हता – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी
  • परिविक्षाधीन वेतन – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.diat.ac.in/ येथे भेट द्या.
  • आवश्यक कागदपत्रे – संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक सर्टिफिकेटचे पुरावे जाहिरातीतील दिलेल्या सूचनांप्रमाणे बंद लिफाफ्यातून  “Application for the post of…………………………………against ‘Advt.08-NTS-2022’असा त्यावर उल्लेख करून दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – उपकुलसचिव (प्रशासकीय), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवान्सड टेक्नॉलॉजी (DU),गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र)- ४११०२५
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.diat.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DIAT Pune Job Recruitment

  • Place of recruitment –  Pune
  • Name of the post – 1) LABORATORY OFFICER 2) SUPERINTENDENT 3) EXECUTIVE ASSISTANT 4) SENIOR LABORATORY ASSISTANT 5) LABORATORY ASSISTANT 6) ASSISTANT
  • NO. of positions – 13
  • Nature of position – Direct recruitment 
  • Period of Probation – 2 years
  • Upper age limit – (Ref. PDF/Visit website)
    • LABORATORY OFFICER & SUPERINTENDENT- 35 years
    • EXECUTIVE ASSISTANT & SENIOR LABORATORY ASSISTANT- 30 years
    • LABORATORY ASSISTANT & ASSISTANT- 28 years
  • Qualification – Ref. PDF/Visit website
  • Monthly stipend – Ref. PDF/Visit website
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PWD/Women candidates exempted) (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.diat.ac.in/
  • Documents required – Duly filled application form available on institute website, relevant Certificates documents proof in closed envelope with subject titled “Application for the post of…………………………………against ‘Advt.08-NTS-2022’ send to given address.  
  • Mode of application – Courier/Speed Post
  • Last date for application – 31/10/2022  till 17.00 pm 
  • Address for application – Deputy Registrar (Admin), Defence Institute of Advanced Technology (Deemed to be University), Girinagar, Pune (Maharashtra)- 411025 
  • For updates about said recruitment visit website – https://www.diat.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *