Table of Contents
DIAT Pune PDF Job 2025
DIAT Pune PDF Job 2025 – Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications from Young Scientists/Engineers till the last date 28/05/2025 for the post of Post-Doctoral Fellow (PDF) at Department of Metallurgical and Materials Engineering. There is 1 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या धातुशास्त्र आणि साहित्य अभियांत्रिकी विभाग येथे पोस्ट डॉक्टरल फेलो (PDF) पदभरतीसाठी दि. २८/०५/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | पोस्ट डॉक्टरल फेलो (PDF) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २८/०५/२०२५. |
- वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ६७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.diat.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – thangaraju@diat.ac.in किंवा shanmugy@gmail.com.
- ई-मेल अर्जाचा विषय “Application for Post-Doctoral Fellow” नमूद करावा.
- पदासंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.diat.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
DIAT Pune PDF Job 2025
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Post-Doctoral Fellow (PDF).
- Total Vacancies – 1 Post
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 67,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not to exceed 50 Years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.diat.ac.in/.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – thangaraju@diat.ac.in or shanmugy@gmail.com.
- Mention “Application for Post-Doctoral Fellow” as subject title in E-Mail.
- Last date for application – 28/05/2025.
- For updates regarding said posts visit website – https://www.diat.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE