JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिक्षण संचालनालय, दमण अंतर्गत रु. ५०,०००/- दरमहा वेतनमानाच्या नोकरीची संधी

Directorate of Education Daman Recruitment 2022

Directorate of Education Daman Recruitment 2022Directorate Of Education Dadra & Nagar Haveli And Daman & Diu invites Offline applications in prescribed format till the last date of 2/9/2022 for the contractual posts of IT Consultant & Planning Monitoring & Evaluation Consultant. There are total 2 posts. The job location is Daman. The Official website & PDF/Advertise given below.

शिक्षण संचालनालय, दमण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कंत्राटी माहिती  तंत्रज्ञान  सल्लागार आणि नियोजन नियंत्रण आणि मूल्यमापन सल्लागार पदभरतीसाठी दि. २/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

शिक्षण संचालनालय, दमण भरती २०२२

या पदांसाठी भरती माहिती  तंत्रज्ञान  सल्लागार आणि नियोजन नियंत्रण आणि मूल्यमापन सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण दमण 
अर्ज पद्धती हस्तपोक्ट/टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/९/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी).
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.daman.nic.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राज्य प्रकल्प संचालक/शिक्षण संचालक यांचे कार्यालय, शिक्षण संचालनालय, जिल्हा न्यायालय आवार, फोर्ट एरिया, मोती दमण, दमण – ३९६२२०
  • सदर भरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी www.daman.nic.in येथे वेळोवेळी भेट द्यावी.

Directorate of Education Daman Job Recruitment

  • Recruitment Place – Daman
  • Posts Name –
    • IT Consultant & Planning Monitoring 
    • Evaluation Consultant
  • Total Vacancies – 2 Post
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months (Ref. PDF)
  • Payment – Rs. 50,000/- pm
  • Age limit – 35 years
  • For post, subject, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, interview schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – www.daman.nic.in.
  • Mode of application – By Hand/Post
  • Address for application – Office Of The State Project Director(SS)/Director Of Education, Directorate Of Education, District Court Campus, Fort Area, Moti Daman, Daman – 396220
  • Last date for application – 2/9/2022 
  • For updates regarding said recruitment visit website – www.daman.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *