JOIN Telegram
Monday , 27 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा कार्यालय, वाशीम येथे १२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

District Council Office Washim Recruitment 2022

District Council Office Washim Recruitment 2022District Council Office, Washim invites Offline applications till the last date 10/8/2022 for the contractual posts of Operator. the job location is Washim. Candidates should be at least 12th pass & should have knowledge of computer work & should have experience as per described in advertising. Further details are as follows:-

जिल्हा कार्यालय, वाशीम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या जिल्हा निवडणूक शाखा आणि जिल्हा पुरवठा शाखा येथे कंत्राटी ऑपरेटर पदभरतीसाठी दि.१०/८/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदांसाठी किमान १२ वी उत्तीर्ण आणि संगणकीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा कार्यालय, वाशीम भरती 2022

या पदांसाठी भरती ऑपरेटर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १२ वी उत्तीर्ण आणि संगणकीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे  (PDF बघावी).
एकूण पद संख्या PDF बघावी.
  • नियुक्तीचे ठिकाण – वाशीम 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – रु. १९,०००/- दरमहा 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, परीक्षा शुल्क भरणा पद्धत, अर्ज आणि परीक्षा वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
  • वेबसाईट – http://washim.nic.in.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन 
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम, काटा रोड, वाशीम – ४४४५०५. अर्जदारांनीं अर्ज संबंधित शाखेमध्ये (जिल्हा निवडणूक शाखा,जि.का. वाशीम  आणि जिल्हा पुरवठा शाखा, जि.का. वाशीम) येथे द्यावा
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १०/८/२०२२ 

Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2022

  • Place of recruitment – Washim
  • Name of the post –  Operator
  • No. of posts – Ref. Pdf.
  • Educational qualification – Min. 12th pass & must have Computer knowledge.
  • Nature of posts – Contract basis 
  • Contract period – 11 months
  • Payment – Rs. 19,000/- pm.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF.
  • Website – http://washim.nic.in.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Collector Office, Washim, Kata Road, Washim – 444505. Applications should be submitted at the related departments – District Election Branch, D.O. Washim & District Supply Branch, D.O. Washim).
  • Last date for application – 10/8/2022 

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *