Table of Contents
District Court Buldhana CORP Recruitment 2023
District Court Buldhana CORP Recruitment 2023 – Registrar General, High Court of Bombay, Mumbai invites Online applications from date 4/12/2023 to 18/12/2023 to fill up the posts of Stenographer (Grade-3), Junior Clerk and Peon/Hamal on the Establishment of Buldhana District Court in the State of Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत बुलढाणा जिल्हा न्यायालय येथे लघुलिपीक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपिक आणि चपराशी/हमाल पदभरतीसाठी दि. ४/१२/२०२३ ते दि. १८/१२/२०२३ पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बुलढाणा जिल्हा न्यायालय भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) लघुलिपीक (श्रेणी-३) २) कनिष्ठ लिपिक ३) चपराशी/हमाल |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
नोकरीचे ठिकाण | बुलढाणा. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ४/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. १८/१२/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.
District Court Buldhana CORP Recruitment 2023
- Recruitment Place – Buldhana.
- Posts Name – 1) Stenographer (Grade-3) 2) Junior Clerk 3) Peon/Hamal.
- Total Vacancies – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- 1) Stenographer (Grade-3) – Rs. 38.600/- to Rs. 1,22,800/-.
- 2) Junior Clerk – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
- 3) Peon/Hamal – Rs. 15,000/- to Rs. 47,600/-.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://bombayhighcourt.nic.in/.
- Date for online application – 4/12/2023 from 11.00 am to 18/12/2023 till 18.00 pm.
- For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.