JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर अंतर्गत रु. १७,०००/- दरमहा वेतनावर रिसेप्शनिस्ट तथा डेटा एंट्री ऑपरेटरआणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर कार्यालय सहाय्यक पदांच्या ४ भरतीसाठी अर्जाची सूचना

District Court Chandrapur Job Recruitment 2023

District Court Chandrapur Job Recruitment 2023 – District Law Service Authority, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 1/7/2023 for the posts of Office Assistant & Receptionist cum Data Entry Operator at Lok Abhirakshak Office, Chandrapur. There are 4 vacancies. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय येथे कार्यालय सहाय्यक आणि रिसेप्शनिस्ट तथा डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कार्यालय सहाय्यक २) रिसेप्शनिस्ट तथा डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/निवदनीकृत टपाल/जलदगती टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कार्यालय सहाय्यक – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) रिसेप्शनिस्ट तथा डेटा एंट्री ऑपरेटर – रु. १७,०००/- दरमहा.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरीकाना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/chandrapur येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/chandrapur येथे वेळोवेळी भेट द्या.

District Court Chandrapur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Chandrapur. (Ref. PDF/Visit website)
  • Posts’ name – 1) Office Assistant 2) Receptionist cum Data Entry Operator
  • Total vacancies – 4 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Office Assistant – Rs. 20,000/- pm.
    • 2) Receptionist cum Data Entry Operator –  Rs. 17,000/- pm.
  • Preference will be given to Chandrapur resident candidate.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/chandrapur.
  • Mode of applications – In Person/By Registered Post/By Speed Post.
  • Address for application – Superintendent, District Law Service Authority, District Court, Chandrapur.
  • Last date for application – 1/7/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://districts.ecourts.gov.in/chandrapur regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *