JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दीव महाविद्यालय, एज्युकेशन हब, केवडी, दीव येथे रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर २ शैक्षणिक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Diu College Job Recruitment 2023

Diu College Job Recruitment 2023 – Office Of Principal, Diu College, Education Hub, Kevdi, Diu, UT Administration Of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu invites Offline applications in prescribed format & has arranged interview date 7/2/2023 for the empanelment of Visiting Faculty posts. There are total 2 vacancies. The job location is Diu. The Official website & PDF/Advertise is given below.

प्राचार्य कार्यालय, दीव महाविद्यालय, एज्युकेशन हब, केवडी, दीव, केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अभ्यागत व्याख्याता नामिकासूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ७/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दीव महाविद्यालय, एज्युकेशन हब, केवडी, दीव भरती २०२३

या पदांसाठी भरती अभ्यागत व्याख्याता – i) कॉमर्स ii) फिजिक्स  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण दीव 
अर्ज पद्धती समक्ष 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ७/२/२०२३  सकाळी १०.०० वाजता; नोंदणी आणि कागदपत्र पडताळणीची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.००
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा  
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://diu.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – दीव महाविद्यालय, एज्युकेशन हब, केवडी, दीव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://diu.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Diu College Job Recruitment

  • Recruitment Place – Diu.
  • Posts Name – Visiting Lecturer – i) Commerce ii) Physics
  • Total Vacancies – 2
  • Payment – Rs. 50,000/- pm (Ref. PDF/Visit website) 
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://diu.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 7/2/2023 10.00 am.
  • Registration & Documents verification time – 10.00 am to 11.00 am.
  • Venue – Diu College, Education Hub, Kevdi, Diu.
  • For updates about said recruitment visit website – .
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://diu.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *