JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दीव उच्च शिक्षण सोसायटी, दीव येथे रु. ५०,०००/- आणि रु. १७,०००/- वेतनावर अनुक्रमें सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Diu Higher Education Society Job Recruitment 2022

Diu Higher Education Society Job Recruitment 2022 – Diu Higher Education Society, Diu invites Online & Offline applications in prescribed format till the last date 6/11/2022 & 8/11/2022 respectively for the various Assistant Professor posts & Lower Division Clerk post. There are total 6 posts. The job location is Diu. The Official website & PDF/Advertise is given below.

दीव उच्च शिक्षण सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज अनुक्रमे दि. ६/११/२०२२ आणि दि. ८/११/२०२२ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दीव उच्च शिक्षण सोसायटी दीव भरती २०२२

या पदांसाठी भरती १) सहाय्यक प्राध्यापक  – i) हिंदी ii) भौतिकशास्त्र  iii) गणित   २) कनिष्ठ श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण दीव
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – नोंदणी टपाल/हस्तदेय 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. ६/११/२०२२  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत  आणि ऑफलाईन – दि. ८/११/२०२२ 
  • वेतनमान –
    • १)  सहाय्यक प्राध्यापक – रु. ५०,०००/- दरमहा  
    • २) कनिष्ठ श्रेणी लिपिक – रु. १७,०००/- दरमहा  
  • वयोमर्यादा –
    • १) सहाय्यक प्राध्यापक – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • २) कनिष्ठ श्रेणी लिपिक – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.diu.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल आयडी – estt.dcd@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – प्राचार्य यांचे कार्यालय, दीव महाविद्यालय, एज्युकेशन हब-केवडी, दीव – ३६२५२०.

Diu Higher Education Society Job Recruitment 

  • Recruitment Place – Diu
  • Posts Name – 1) Assistant Professor – i) Hindi ii) Physics iii) Mathematics  2) Lower Division Clerk
  • Total Vacancies – 6
  • Payment –
    • 1) Assistant Professor – Rs. 50,000/- pm
    • 2) Lower Division Clerk – Rs. 17,000/- pm
  • Age limit –
    • 1) Assistant Professor – Not exceeding 60 years
    • 2) Lower Division Clerk – Not exceeding 30 years
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ddd.gov.in; www.dnh.gov.in ancl www.diu.gov.in.
  • Mode of application – Online & Registered Post/Hand Delivery
  • E-Mail ID for application – estt.dcd@gmail.com.
  • Last date for application – 6/11/2022   till 6.00 pm.
  • Address for application – Office of the Principal, Diu College, Education Hub-Kevdi, Diu – 362520.
  • Last date for application – 8/11/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *