Table of Contents
Diu Smart City Job Recruitment 2022
Diu Smart City Job Recruitment 2022 – Diu Smart City Limited, Diu invites Online applications in prescribed format till last date 10/11/2022 for the various posts. There are 8 vacancies. The job location is Diu. The Official website & PDF/Advertise is given below.
दीव स्मार्ट सिटी लिमिटेड, दीव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत विविध पदभरतीसाठीदि. १०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दीव स्मार्ट सिटी लिमिटेड, दीव भरती २०२२
या पदांसाठी भरती १) प्रकल्प अभियंता २) सहाय्यक महाव्यवस्थापक ३) व्यवस्थापक – पर्यटन आणि मार्केटिंग शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ८ जागा नोकरीचे ठिकाण दीव अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/११/२०२२ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
- वेतनमान –
- १) प्रकल्प अभियंता – रु. ४०,०००/- दरमहा
- २) सहाय्यक महाव्यवस्थापक – रु. ७०,०००/- ते रु. ९०,०००/- दरमहा
- ३) व्यवस्थापक – पर्यटन आणि मार्केटिंग – रु. ५०,०००/- ते रु. ७५,०००/- दरमहा
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://diu.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – diudsclhr@gmail.com
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://diu.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Diu Smart City Diu Job Recruitment
- Recruitment Place – Diu
- Posts Name – 1) Project Engineer 2) Assistant General Manager 3) Manager – Tourism & Marketing
- Total Vacancies – 8
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website
- Payment –
- 1) Project Engineer – Rs. 40,000/- pm.
- 2)Assistant General Manager – Rs. 70,000/- to Rs. 90,000/- pm.
- 3)Manager – Tourism & Marketing – Rs. 50,000/- to Rs. 75,000/- pm.
- For posts, terms & conditions, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://diu.gov.in/
- Mode of applications – Online.
- E-Mail ID for applications – diudsclhr@gmail.com
- Last date for applications – 10/11/2022 till 6.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://diu.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.