JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत १० विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DJM Bhandara Job Recruitment 2023

DJM Bhandara Job Recruitment 2023 – Collector cum District Judicial Magistrate Office, Bhandara invites Offline applications in prescribed format till the last date 17/1/2023 for appointment of Special Assistant Public Prosecutor under Panel. There are total 10 positions. The job location is Bhandara District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे नामिकासुची अंतर्गत विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदभरतीसाठी दि. १७/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हादंडाधिकारी कार्यालय भंडारा भरती २०२३

या पदांसाठी भरती विशेष सहायक सरकारी अभियोक्ता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/१/२०२३  संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत. (शासकीय कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bhandara.gov.in/ किंवा सूचना फलक – जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा/जिल्हा बार असोसिएशन/सहायक संचालक आणि सरकारी अभियोक्ता कार्यालय, कक्ष क्र. ४, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६च्या बाजूला, भंडारा पिन कोड – ४४१९०४ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सरकारी अभियोक्ता कार्यालय, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६च्या बाजूला, भंडारा पिन कोड – ४४१९०४.
  • अर्ज, निवड यादी प्रसिद्धी, मुलाखती चे वेळापत्रक –
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://bhandara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DJM Bhandara Job Recruitment

  • Recruitment Place – Bhandara District 
  • Posts Name – Special Assistant Public Prosecutor
  • Total Vacancies – 10
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://bhandara.gov.in/ or Notice Board at – Collector Office, Bhandara/District Bar Association/Assistant Director & Public Prosecutor Office, Room No. 4, Bhandara.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Assistant Director & Public Prosecutor Office, Administrative Building, Besides National Highway No. 6, Bhandara – PIN Code – 441904.
  • Last date for application – 17/1/2023  till 18.00 pm. (During working days)
  • Application & Interview Schedule-
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bhandara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *