JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हादंडाधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत वकिलांची नामिकासुचीकरीता २२ पदभरतींची सूचना

DJM Ratnagiri Job Recruitment 2022

DJM Ratnagiri Job Recruitment 2022 – District Judicial Magistrate Office, Ratnagiri invites Offline applications in prescribed format till the last date 19/9/2022 for appointment of Special Assistant Public Prosecutor under Panel. There are total 22 posts. The job location is Ratnagiri District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हादंडाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे नामिकासुची अंतर्गत विशेष सहायक सरकारी अभियोक्ता  पदभरतीसाठी दि. १९/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

जिल्हादंडाधिकारी कार्यालय रत्नागिरी भरती २०२२

या पदांसाठी भरती विशेष सहायक सरकारी अभियोक्ता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण रत्नागिरी जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/९/२०२२  कार्यालयीन वेळेत 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ratnagiri.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपचटणीस शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.

DJM Ratnagiri Job Recruitment

  • Recruitment Place – Ratnagiri District 
  • Posts Name – Special Assistant Public Prosecutor
  • Total Vacancies – 22
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ratnagiri.gov.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – Deputy Secretory Branch, Collector Office, Ratnagiri
  • Last date for application – 19/9/2022 during office hours.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *