Table of Contents
DLSA Ahmednagar Job Recruitment 2023
DLSA Ahmednagar Job Recruitment 2023 – District Legal Service Authority, Ahmednagar invites Offline applications in prescribed format till last date 18/09/2023 from residents of Ahmednagar for the post of Accountant. There is 1 vacancy. The job location is Ahmednagar District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल पदभरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरीकाकांडून दि. १८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर भरती २०२३
या पदांसाठी भरती लेखापाल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण अहमदनगर जिल्हा. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज पद्धती व्यक्तिशः/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १८/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. (प्रत्यक्ष अर्जासाठी)
- वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/ahmednagar येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, विधी सेवा सदन इमारत, डी.एस.पी. चौक, जिल्हा न्यायालय, अहमदनगर – ४१४००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/ahmednagar येथे वेळोवेळी भेट द्या.
DLSA Ahmednagar Job Recruitment 2023
- Recruitment place – Ahmednagar District.
- Posts’ name – Accountant.
- Total vacancies – 1 post.
- Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/ahmednagar.
- Mode of applications – In Person/By Speed Post.
- Address for application – Secretory, District Legal Service Authority, Ahmednagar, Legal Service Building, D.S.P. Chawk, District Court, Ahmednagar – 414001.
- Last date for application – 18/09/2023 till 5.00 pm. (On working days – for In Person mode)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://districts.ecourts.gov.in/ahmednagar regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.