JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA), नंदुरबार येथे ७ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १२,०००/- दरमहा वेतनावर चपराशी आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट-तथा-डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DLSA Nandurbar Job Recruitment 2023

DLSA Nandurbar Job Recruitment 2023 – District Law Service Authority, Nandurbar invites Offline applications in prescribed format till last date 13/6/2023 from residents of Nandurbar for the posts of Office Assistant, Receptionist – Cum-Data Entry Operator, Peon. There are 5 vacancies. The job location is Nandurbar District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नंदुरबार जिल्हा येथे कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट-तथा-डेटा एंट्री ऑपरेटर, चपराशी पदभरतीसाठीनंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरीकाकांडून दि. १३/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कार्यालय सहाय्यक २) रिसेप्शनिस्ट-तथा-डेटा एंट्री ऑपरेटर ३)चपराशी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण नंदुरबार जिल्हा (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/नोंदणीकृत टपाल/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/६/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. (प्रत्यक्ष अर्जासाठी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • १) कार्यालय सहाय्यक – रु. १५,०००/- दरमहा 
    • २) रिसेप्शनिस्ट-तथा-डेटा एंट्री ऑपरेटर – रु. १५,०००/- दरमहा 
    • ३) चपराशी – रु. १२,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/nandurbar येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हा न्यायालय, नंदुरबार.
  • अर्जाचा पत्ता – अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, नंदुरबार.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/nandurbar येथे वेळोवेळी भेट द्या.

DLSA Nandurbar Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nandurbar  District
  • Posts’ name – 1) Office Assistant 2) Receptionist – Cum-Data Entry Operator 3) Peon
  • Total vacancies – 5
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Office Assistant – Rs. 15,000/- pm.
    • 2) Receptionist – Cum-Data Entry Operator – Rs. 15,000/- pm.
    • 3) Peon – Rs. 12,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/nandurbar.
  • Address to get prescribed format application form – District Law Service Authority, District Court, New Building, Ground Floor, Hall No. 5, Nandurbar.
  • Mode of applications – In Person/By Registered Post/By Speed Post.
  • Address for application – Superintendent, District Law Service Authority, Nandurbar.
  • Last date for application – 13/6/2023 from 11.00 am to 5.00 pm. (On working days – for In Person mode)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://districts.ecourts.gov.in/nandurbar regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *