Table of Contents
DMA Mumbai Job Recruitment 2022
DMA Mumbai Job Recruitment 2022 – Directorate Of Municipal Administration, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format from Government Service Retired Officers to take various services on contract basis till last date 14/10/2022 for the contractual post of Deputy Engineer – Civil & Mechanical and Chief Executive Officer. There are 5 posts. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
नगरपरिषद प्रशासन संचलनालय, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून कंत्राटी उपअभियंता – स्थापत्य आणि यांत्रिकी आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १४/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नगरपरिषद प्रशासन संचलनालय, नवी मुंबई भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | उपअभियंता – स्थापत्य आणि यांत्रिकी आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी मुंबई |
अर्ज पद्धती | प्रत्यक्ष/टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १४/१०/२०२२ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – १ वर्ष
- वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahadma.maharashtra.gov.in/ आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – नगरपरिषद प्रशासन संचलनालय, ७वा मजला, नवी मुंबई महानगरपालिका इमारत, बेलापूर भवन, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४०००६१४.
DMA Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Navi Mumbai
- Post’s Name – 1) Deputy Engineer – Civil & Mechanical 2) Chief Executive Officer
- Total no. of posts – 10
- Nature of post – Contract basis
- Contract period – 1 year
- Payment – Ref. PDF/Visit website
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahadma.maharashtra.gov.in/ & https://www.maharashtra.gov.in/
- Mode of application – In Person/By Post
- Address for application – Directorate Of Municipal Administration, 7th Floor, Navi Mumbai Municipal Corporation Building, Belapur Bhavan, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai – 400614
- Last date for applications – 14/10/2022 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.