JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DMER मुंबई येथे ‘स्टेट अलाईड अँड हेल्थकेअर काउन्सिल’साठी अध्यक्ष आणि सदस्य पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DMER CP & M Job Recruitment 2023

DMER CP & M Job Recruitment 2023 – Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Online applications till last date 25/9/2023 for sending shortlisted nominations to Govt. of Maharashtra regarding the Post of Chairperson and Member for ‘State Allied and Healthcare Council’ is to be constituted under National Commission for Allied and Healthcare Profession (NCAHP). The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

संचलनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नॅशनल कमिशन फॉर अलाईड अँड हेल्थकेअर प्रोफेशन (NCAHP) अंतर्गत ‘स्टेट अलाईड अँड हेल्थकेअर काउन्सिल’ स्थापनेसाठी येथे अध्यक्ष आणि सदस्य पदभरतीसाठी दि. २५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

संचलनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) अध्यक्ष २) सदस्य 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/९/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.med-edu.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dmerabranch@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संशोधन, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत, ४ था मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पीडि मेलो रोड, फोर्ट,  मुंबई ४०० ००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DMER CP & M Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – 1) Chairperson 2) Members 
  • Total vacancies – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit –  Less than 65  years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.med-edu.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • E-Mail ID for application – dmerabranch@gmail.com.
  • Address for application – Commissioner, Medical Education & AYUSH, 4th Floor, Directorate, Medical Education & Research, St. George’s Hospital Campus, Fort, Mumbai – 444001.
  • Last date for application – 25/9/2023 10.00 am to 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *