वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ३ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DMGWH Nagpur ANM Course Notification 2023

DMGWH Nagpur ANM Course Notification 2023 – Medical Superintendent, Daga Memorial Government Women Hospital, Nagpur invites Offline applications in prescribed format from Maharashtra Domiciled eligible Female candidates from date 16/11/2023 to 20/11/2023 for Admission to 2 years’ Female Auxiliary Nursing Midwifery (ANM) Course commencing in the year 2023 at Nurses Training Center, Daga Memorial Government Women Hospital, Nagpur. There are total 3 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय अधीक्षिका, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे वर्ष २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या २ वर्ष कालावधीच्या स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. १६/११/२०२३ ते दि. २०/११/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर एएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरतीस्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणनागपूर.
अर्ज पद्धतीसमक्ष.
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १६/११/२०२३ ते दि. २०/११/२०२३. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अभ्यासक्रम कालावधी – २ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूर.

DMGWH Nagpur ANM Course Notification 2023

  • Training Place – Nagpur. 
  • Course’s Name – Auxiliary Nursing Midwifery (ANM).
  • Total Vacancies – 3 posts.
  • Course’s Period – 2 years.
  • Age limit – 17-35 years. (See advertise)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Nurses Training Center, Daga Memorial Government Women Hospital, Gandhibag, Nagpur.
  • Date to for application – From 16/11/2023 to 20/11/2023. (Except Government Holidays)                         

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

ECHS PCs छत्रपती संभाजीनगर/नांदेड – वैदयकीय/निमवैदयकीय पदभरती जाहीर

ECHS CSN/Nanded Recruitment 2025 - ECHS Station Cell, Chhatrapati Sambhajinagar invites Offline applications in the.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *